10वी पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत..
दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला असून आता येत्या जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने…