Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे येथे मोठी भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- ६१ जागा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीची तारीख- 21 व 26 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- www.bavmcpune.edu.in