Take a fresh look at your lifestyle.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती

0

पदाचे नाव- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक

पद संख्या- 4187 जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- https://ssc.gov.in/