Take a fresh look at your lifestyle.

एअर फोर्स स्कूल, विमान नगर पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- 1) एचएम- प्राथमिक (2) एचएम-पूर्व प्राथमिक, कंत्राटी पदे: पीजीटी (कॉम्प सायन्स) आणि अर्धवेळ पदे: (1) ॲबॅकस इन्स्ट्री (2) क्राफ्ट इन्स्ट्री (3) तायकवंदो इंस्ट्री (4) डान्स टीचर (५) कम्युनिकेशन स्किलसाठी इंस्टीआर (इंजी)

पद संख्या- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- SI Office, 2 wing, AFS Pune

अर्ज करण्याची मुदत- 19 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- airforceschoolpune.ac.in