नोकरी विषयी महावितरण मध्ये अभियंता पदाची भरती By Chetan Patil On Mar 5, 2024 0 Share पदाचे नाव- पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (वितरण आणि स्थापत्य) पद संख्या- ३२१ पदे शैक्षणिक पात्रता- पदवीधर अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत- 20 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail