शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक आणि महिला वैद्यकीय अधिकारी
पद संख्या- 20 पदे
शैक्षणिक पात्रता- MBBS/MD/DGO
नोकरी ठिकाण- नांदेड
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- DEAN Office, Dr.S.C.G.M.C. नांदेड
अर्ज करण्याची मुदत- 20 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.drscgmcnanded.in