UPI द्वारे चुकून दुसऱ्याच्या मोबाइलवर पैसे पाठवल्यास परत पैसे कसे मिळवायचे ; जाणून घ्या सविस्तर…
यूपीआयद्वारे पैसे पाठविताना अनेकदा नजरचुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक दाबला जातो. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित होतात. अशावेळी आपल्याला पैसे परत मिळू शकतात का? हा प्रश्न पडणे…