Take a fresh look at your lifestyle.

UPSC आयोगामार्फत ‘असिस्टंट प्रोग्रामर’ पदाची भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट प्रोग्रामर

पद संख्या- 27 जागा

शैक्षणिक पात्रता: MCA / इंजिनिअरिंग पदवी (Computer Engineering or Computer science /Computer Technology) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer Application / Computer Science / Electronics/Electronics and Communication+ 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : 28 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in