ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी; उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या- 1791 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic / Welder / M.M.T.M./ Technician/Mechanist)
नोकरी ठिकाण: उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 10 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- nwr.indianrailways.gov.in