भारतीय वंशाचे ‘हे’ सीईओ चालवतात बहुराष्ट्रीय दिग्गज कंपन्या…
मूळचे वंशाने भारतीय असलेल्या व्यक्ती अनेक दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओपदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळणारे एकूण वेतन आणि मिळणारी प्रतिष्ठा याची चर्चा भारतातच नव्हे तर जगभरात सुरु असते.
सीईओचे नाव / कंसात कंपनीचे नाव
१. सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एकूण भांडवली मूल्य १,९२०)
२. सुंदर पिचाई (अल्फाबेट गुगल एकूण भांडवली मूल्य १,२०९)
३. वसंत नरसिम्हन (नोवार्टिस एकूण भांडवली मूल्य १८२)
४. शांतनू नारायण (अॅडोब एकूण भांडवली मूल्य १६३)
५. अरविंद कृष्णा (आयबीएम एकूण भांडवली मूल्य १२२)
६. लक्ष्मण नरसिम्हन (स्टारबक्स एकूण भांडवली मूल्य ११८)
७. रेश्मा केवलरामानी (व्हटॅक्स फार्मास्युटिकल्स एकूण भांडवली मूल्य ७५)
८. संजय मेहरोत्रा (मायक्रॉन टेक्नॉलॉजी एकूण भांडवली मूल्य ६४)
९. अनिरुद्ध देवगण (कॅडेन्स डिझाइन सिस्टम एकूण भांडवली मूल्य ५३)
१०. निकेश अरोरा (पालो अल्टो नेटवर्क्स एकूण भांडवली मूल्य ५१)
११. रंगराजन रघुराम (व्हीमवेअर एकूण भांडवली मूल्य ४९)
१२. सुरेंद्रलाल कारसनभाई (एमर्सन इलेक्ट्रिक कंपनी एकूण भांडवली मूल्य ४८)
१३. गणेश मूर्ती (मायक्रोचिप टेक्नॉलॉजी एकूण भांडवली मूल्य ६४ )
१४. जयश्री उल्लाल (अरिस्टा नेटवर्क्स एकूण भांडवली मूल्य ४२ )