Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांग उमेदवारांना MPSC गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार….

0

जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ – लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4