Take a fresh look at your lifestyle.

आरटीई प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत; प्रतीक्षा यादीतील १० हजार विद्यार्थ्यांना संधी

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. प्रतीक्षा यादीतील सुमारे १० हजार ८३…

उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या काळात जनावरांमध्ये उष्माघात, पाण्याची कमतरता, पचनाचे विकार यांसह…

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना-माहिती पुस्तिका २०२६

मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने ‘मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना माहिती पुस्तिका २०२६’ नुकतीच प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तिकेमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या…

रेशनकार्ड सेवा डिजिटल स्वरूपात! सर्व सेवा ऑनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध

राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, आता रेशनकार्डशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्न, नागरी पुरवठा व…

ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे शासनाचे निर्देश

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णय…

ग्रामीण रुग्णांसाठी आरोग्यक्रांती: किडनी रुग्णांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाडायलिसीस’ योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विस्तार करण्यात येणार…

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागामार्फत राज्यातील नोंदणीकृत व परवानाधारक ऑटोरिक्षा तसेच मिटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो…

डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, जयसिंगपूर येथे विविध पदांची भरती

पदांचे नाव: प्राध्यापक / सह-प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक तांत्रिक सहाय्यक आयटी प्रशासक / नेटवर्क प्रशासक कुलसचिव प्रशासकीय अधिकारी कार्यालय अधीक्षक / वरिष्ठ लिपिक /…

पुरंदरची ओळख: सीताफळ व अंजीरातून फळउत्पादनाचे नवे आंतरराष्ट्रीय केंद्र

जिल्ह्यातील पुरंदर तालुका आता केवळ ऐतिहासिक किल्ल्यांसाठीच नव्हे, तर आपल्या दर्जेदार फळउत्पादनासाठीही ओळखला जाऊ लागला आहे. विशेषतः सीताफळ आणि अंजीर या दोन फळांनी या भागाला आंतरराष्ट्रीय…