Take a fresh look at your lifestyle.

डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, जयसिंगपूर येथे विविध पदांची भरती

0

पदांचे नाव:

प्राध्यापक / सह-प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक

तांत्रिक सहाय्यक

आयटी प्रशासक / नेटवर्क प्रशासक

कुलसचिव

प्रशासकीय अधिकारी

कार्यालय अधीक्षक / वरिष्ठ लिपिक / कनिष्ठ लिपिक

भांडारपाल

स्थापत्य पर्यवेक्षक

वीजतंत्रज्ञ

प्रवेश सल्लागार

वसतिगृह प्रमुख (निवासी)

शिपाई

शैक्षणिक पात्रता- पात्रता व अनुभव (AICTE, DTE व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नियमांनुसार आवश्यक)

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन

ई-मेल पत्ता: estt@jjmcoe.ac.in

अर्ज करण्याचा पत्ता: डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

अर्ज करण्याची मुदत: 14 मे 2026

अधिकृत वेबसाईट- www.jjmcoe.ac.in