चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ITI पास धारकांसाठी काम करण्याची मोठी संधी
पदाचे नाव- डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
पद संख्या- 135 जागा
शैक्षणिक पात्रता: प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT),…