Take a fresh look at your lifestyle.

निःशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (RTEDP)

ST प्रवर्गासाठी सुवर्णसंधी!

0

दिनांक: 20-06-2025 ते 03-08-2025

प्रशिक्षण स्थळ: ओमकार इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी,नागपूर

प्रवेश घेण्यासाठी पात्रता:

✔️ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (ST)

✔️ वय: 18 ते 45 वर्षे

✔️ शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी पास

नावनोंदणी करण्यासाठी 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvdUTbUnklsP6FLHB-3uJf-flYK4OS_9s5kP-8To3Bzo_LGA/viewform?usp=header