चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ITI पास धारकांसाठी काम करण्याची मोठी संधी
पदाचे नाव- डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
पद संख्या- 135 जागा
शैक्षणिक पात्रता: प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501
अर्ज करण्याची मुदत: 04 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.in