कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठात भरती
पदाचे नाव: संगणक केंद्र सहाय्य.
पद संख्या: 13 पदे.
शैक्षणिक पात्रता: एमसीए / एम.एससी.(सीएस/आयटी) / बीएससी.(सीएस/आयटी) / बी.ई. (सीएस/सीएसटी/सीएसई/आयटी/एआय) / बी.टेक-(सीएस/सीएसटी/सीटी/सीएसई/आयटी/एआय) / बीसीए.
नोकरी ठिकाण: नागपूर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय, रामटेक, प्रशासकीय इमारत, मौदा रोड, रामटेक, जिल्हा-नागपूर – 441106
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जुलै २०२५.
अधिकृत वेबसाईट- kksu.co.in