कॉसमॉस बँकेत ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह & सेल्स मॅनेजर’ पदांची भरती
पद संख्या- तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव
1 सेल्स एक्झिक्युटिव्ह
2 सेल्स मॅनेजर
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) B.Com (ii) 02/03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) B.Com/MBA (मार्केटिंग) (ii) 07 वर्षे अनुभव.
वयाची अट- 28 फेब्रुवारी 2022 रोजी,
पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- पुणे
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जून 2022
किंवा
थेट मुलाखत- 09 & 10 जून 2022 रोजी कॉसमॉस बँक, पहिला मजला, मिलेनियम टॉवर्स, 885/7, साने डेअरीसमोर, भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे 411004
अधिकृत वेबसाईट- www.cosmosbank.com