Take a fresh look at your lifestyle.

AIIMS दिल्ली 194 जागांसाठी भरती

0

एकूण- 194 जागा

पदाचे नाव- ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)

शैक्षणिक पात्रता- BMBBS/BDS (01.07.2019 ते 30.06.2022 दरम्यान)

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu