मुंबई मेट्रो रेल्वेत ‘अभियंता’ पदांची भरती
पदाचे नाव- सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, सहायक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
एकूण जागा- 27
वयाची अट
सहायक महाव्यवस्थापक- 40 वर्षे
सहायक- 33 वर्षे
इतर पदांसाठी- 35 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
अधिकृत वेबसाईट- www.mmrcl.com