Take a fresh look at your lifestyle.

उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभागात रिक्त पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, मंडळ अधिकारी/ नायब तहसीलदार

शैक्षणिक पात्रता- A retired officer from WR Department (Refer PDF)

एकूण जागा- 05

नोकरी ठिकाण- उस्मानाबाद

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 23 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट wrd.maharashtra.gov.in