रोगी कल्याण समिती अंतर्गत श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- न्यूरो-सर्जन, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ अँड केअर एक्झिक्युटिव्ह, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता- MD/ DNB/ DM (Refer PDF)
एकूण जागा- 11
वयाची अट- 45 वर्षे
नोकरी ठिकाण- सिल्वासा

अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- सदस्य सचिव कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा – 396230
अधिकृत वेबसाईट- daman.nic.in