Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभागातंर्गत रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सदस्य

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 01

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता– अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – 400032

अधिकृत वेबसाईट- mdd.maharashtra.gov.in