महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत अभियंता पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 04
नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- ujanimangalwedha@gmail.com
अर्ज सुरु होण्याची तारीख- 09 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in