Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास/ नापास उमेदवारांना संधी! शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव अंतर्गत रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- शिल्पनिर्देशक, कनिष्ठ लिपीक, गार्डनर, सफाईगार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 10

नोकरी ठिकाण- शेगांव जि. बुलडाणा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव जि. बुलडाणा