Take a fresh look at your lifestyle.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

0

पदाचे नाव- विशेष सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता- Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- नागपूर

एकूण जागा- 20

अर्ज पद्धती- ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग) नागपूर

अधिकृत वेबसाईट- nagpur.gov.in