Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे ‘प्रशिक्षणार्थी लिपिक’ पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी लिपिक

शैक्षणिक पात्रता- Graduate in any field from reputed University and Computer Knowledge (Refer PDF)

एकूण जागा- 50

वयाची अट

सामान्य श्रेणी – 21 ते 33 वर्षे

राखीव वर्ग – 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज शुल्क- 1000/-रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- vamnicom.gov.in