सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती
एकूण जागा- 11
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी प्रसुतिगृह, वैद्यकीय अधिकारी(अर्ध वेळ), बालरोग तज्ञ, ANM
शैक्षणिक पात्रता- 10th/ ANM/ MBBS/ DNB/ MD
नोकरी ठिकाण- सोलापूर
फी- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- आस्थापना 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in