Take a fresh look at your lifestyle.

इंडस्ट्रियल टाऊनशिप(AITL) औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती द्वारे भरती

0

एकूण जागा- 04

पदाचे नाव- कंपनी सचिव, सहाय्यक

महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ

व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- Law Degree /Post

Graduation, Bachelor Degree

नोकरी ठिकाण- मुंबई

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कॉन्फरन्स हॉल,

डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी

ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-

400093

मुलाखतीची तारीख- 07 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.auric.city