Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘विविध पदांची’ भरती

0

पदाचे नाव- कार्यरत तज्ञ, मार्गदर्शक

शैक्षणिक पात्रता- 12th Pass (Refer PDF)

वयाची अट- 24 ते 68 वर्षे

नोकरी ठिकाण- जालना

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान (MSRLM-उमेद) जिल्हा अजियान व्यवस्थापन कक्ष जालाना , जालना पंचायत समितीच्या पाठीमागे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जालना – 431203

अधिकृत वेबसाईट- jalna.gov.in