Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य भरती 2025 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]

0

पदाचे नाव

1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)

2 सिपॉय फार्मा

3 अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.

पद क्र.3: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 10 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in