Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन २०२५ घोषित

0

वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेतला.पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्षअसून, तो दरवर्षी दिला जाणार आहे.

स्वरुप : 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.