महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 128 जागा
शैक्षणिक पात्रता- 10+2 पास व ITI
नोकरीचे स्थान: मालेगाव
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्यादित, मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. सोयगांव उपकेंद्र परिसर, दाभाडी रोड, मालेगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक- ४२३२०३
अर्ज करण्याची मुदत- 5 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in