IDBI बँकेत अधिकारी पदाची मोठी भरती
पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या: 650 जागा
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विषयात पदवीधर
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 12 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.idbibank.in