Take a fresh look at your lifestyle.

भारतीय कृषी विमा कंपनीत MT पदाची भरती

0

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी

पद संख्या- 55 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Sciences/ Economics/ Operations Research) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी + इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅक्च्युअरीज ऑफ इंडिया (IAI) कडून किमान 2 पेपर्स किंवा B.E / B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/Information Technology) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 20 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.aicofindia.com