Take a fresh look at your lifestyle.

प्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] अंतर्गत विविध राज्यात काम करण्याची संधी

0

पदाचे नाव: प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प अधिकारी, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि पोहोच

पद संख्या: 738 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- cdac.in