पुणे जिल्हा शिक्षण संस्थेतंर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 15 जागा
नोकरीचे ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख- 14 फेब्रुवारी 2025
मुलाखतीचा पत्ता- आयुर्वेद व संशोधन केंद्र सेक्टर क्रमांक 25, प्रधानिकरण, निगडी, पुणे – 411 044
अधिकृत वेबसाईट- www.pdeapune.org