सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1000 जागांसाठी भरती
पदाचे नाव- क्रेडिट ऑफिसर
पद संख्या- 1000 जागा
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 20 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.centralbankofindia.co.in