विद्युत ट्रान्सफॉर्मर (DP) जळाली अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्तीसाठी अशी करा तक्रार…
विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठी खालील लिंक वरून महावितरण मोबाईल ऍप्लिकेशनडाउनलोड करा किंवा पोर्टलला भेट द्या आणि तक्रार करा.
महावितरण ॲप किंवा महावितरण पोर्टल वरून तक्रार करण्यासाठी आपल्याला लॉगिन असणे गरजेचं आहे, नसेल तर खालील अॅप किंवा पोर्टल वर जाऊन नोंदणी करणे गरजेचं आहे.
तक्रार करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट 👇
https://wss.mahadiscom.in/wss/wss