Take a fresh look at your lifestyle.

लेखा व कोषागार संचालनालयात लेखापाल पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ लेखापाल (गट क)

पद संख्या- 75जागा

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, & कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mahakosh.maharashtra.gov.in