या योजेनेतंर्गत कामगार तसेच महिलांसाठी विशेष योजना…
▪️ शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळावं यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पहिला टप्प्यात सहा लाख घर बांधण्यासाठी मान्यता दिली आहे.
▪️ या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच वर्षात विविध शहरांमध्ये सुमारे एक कोटी घर उभी राहणार आहेत. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी MOU वर स्वाक्षरी केली आहे.
▪️ सहा लाख घर बांधण्याबरोबरच केंद्र सरकार भाडेतत्त्वावरील घरांवरही लक्ष केंद्रित करत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे आणि उत्पन्न अत्यल्प आहे, अशांसाठी भाड्याने घर मिळणार आहेत. आणि यामध्ये कामगार तसेच महिलांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.