Take a fresh look at your lifestyle.

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

पद संख्या- 13735 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 07 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- bank.sbi