Take a fresh look at your lifestyle.

आधार कार्ड संदर्भात सर्वात मोठी अपडेट…

0

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासंदर्भात महत्वाची बातमी आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 होती.

मात्र आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही अंतिम मुदत पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

नवीन बदलानुसार, आता नागरिक 14 जून 2025 रोजी पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकतात.

त्यासाठी नागरिकांना https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 14 जून 2025 रोजीपर्यंत मोफत बदल करता येईल.