निवडणुकीत कुठल्याही परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळवण्यासाठी शासनाचे पोर्टल जारी…
भारत निवडणूक आयोगाने ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
हे अॅप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.