Take a fresh look at your lifestyle.

नागनाथ को-ऑप. बँक, हिंगोली येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी / महाव्यवस्थापक (CEO), अधिकारी, शिपाई

पद संख्या- 11 जागा

नोकरी ठिकाण- हिंगोली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- नागनाथ अर्बन को-ऑप. बँक लि. हिंगोली, मुख्य कार्यालय, एल.आय.सी. ऑफीस समोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली ४३१५१३

अर्ज करण्याची मुदत- 11 नोव्हेंबर