कस्टम आयुक्त कार्यालय (जनरल) मध्ये भरती
पदाचे नाव- सीमन आणि ग्रीझर
पद संख्या- ४४ पदे

मला काम पाहिजे आहे. कोणाकडे असल्यास संपर्क करावा. 🙏
मो. नं : 7798306516
वरती माझा रिझुम जोडत आहे.👆
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना) कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001.
अर्ज करण्याची मुदत- 17 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.mumbaicustomszone1.gov.in