Take a fresh look at your lifestyle.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी मायनिंग

पद संख्या- 640

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (ii) GATE 2024

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.coalindia.in