Take a fresh look at your lifestyle.

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे नि:शुल्क प्रशिक्षण…

0

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला – मुलींना बार्टी मार्फत मिळतेय नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन याकरिता पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी परीक्षापूर्व मार्गदर्शन केंद्रे असून त्याचा एकूण कालवधी ११ महिने आहे.

हे प्रशिक्षण निवासी व निशुल्क आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाशी संपर्क साधा.