इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथे भरती
पदाचे नाव: तांत्रिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, क्रीडा अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, जूनियर अभियंता-बॅकलॉग, जूनियर तंत्रज्ञ (वैद्यकीय), जूनियर
पद संख्या: 28 जागा
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत: ई-मेल
अर्ज करण्याचा ई-मेल- recruit@ircc.iitb.ac.in
अर्ज करण्याची मुदत- 29 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.iitb.ac.in