(ITBP ) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (Driver) पदासाठी मोठी भरती
पदाचे नाव- कॉन्स्टेबल (Driver)
पद संख्या- 545
शैक्षणिक पात्रता– (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 06 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in